Swapnali Shinde

संघटनात्मक समाजकार्यात अधिक रमणाऱ्या स्वप्नाली ताई यांनी ४ वर्षात लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून महाबळेश्वरकराच्या हृदयात स्थान मिळवले आहे.समाजात लोकप्रिय असलेले आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय स्वप्नाली ताई शिंदे. समाजसेवा आणि सर्वंगीण विकासासाठी त्या प्रयत्न करत असतात. राजकारण करत असताना त्यांनी स्वतःचे सिताई फौंडेशन चालू केले आहे गेल्या २ वर्षांपासून त्या सीताई फौंडेशन च्या अध्यक्षा म्हणून काम करीत आहेत .या संस्थेच्या मार्फत महिलांना आणि युवक युवतींना वेगवेगळ्या विषयांवर प्रक्षिक्षण या फौंडेशन मार्फत त्या करीत असतात.




Celebrity Profile

RUHA Personal Profile Web

amitkulkarni.net

amitkulkarni.net

sohamagic.ruha.co.in

sohammagic.ruha.co.in

swapnalishinde.ruha.co.in

swapnalishinde.in

rohitnikam.ruha.co.in

rohitnikam.ruha.co.in

yogeshkulkarni.ruha.co.in

yogeshkulkarni.ruha.co.in

shwetashindeofficial.com

shwetashindeofficial.com

bhujangraoshelake.com

atulchitale.ruha.co.in

csfashion.ruha.co.in

mukunddeshpande.com

alankarjadhav.com

mandhardevi.com

laxmidatta.com