Om Groups

सामाजिक कार्यातील अग्रेसर सातारा युवक कल्याण व क्रीडा मंडळ शाहूपुरी येथील सातारा युवक कल्याण व क्रीडा मंडळ हे सातारकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मंडळ आहे ते म्हणजे मंडळाने आजवर राबवलेल्या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक कार्यामुळे मंडळाने नेहमीच चांगले उपक्रम राबवून समाज प्रबोधन केलेला असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मंडळ म्हणून या मंडळाचा आवर्जून उल्लेख होतो सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून नुकताच या मंडळाचा गणराया पुरस्कार तसेच शाहूपुरी पुरस्काराने गौरव देखील झाला आहे..